म.ए.सो भावे प्राथमिक शाळा ,पुणे
१८९६ जानेवारी मध्ये “पुणे नेटिव्ह इन्स्टिट्युशन -मराठी शाळा” या नावाने शाळेची स्थापना झाली.तेव्हा शाळेचे पहिले मुख्या. मा.श्री.क्षीरसागर होते व त्यांच्या सोबत ८ शिक्षकांचा स्टाफ होता.नंतर १९२३ मध्ये नानावाड्याजवळील संस्थेच्या मालकीच्या इमारतीत शाळा भरु लागली. शाळेची प्रगती पाहून सदाशिव पेठेत स्थलांतर झाले.त्यावेळी शाळेचे नाव ” सदाशिव पेठ मराठी शाळा ” असे ठेवण्यात आले. १९ आँक्टो.१९३१ पासून सध्याच्या दगडी इमारतीत शाळा सुरु झाली..
महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी (म.ए.सो) बद्दल
राष्ट्रीय शिक्षण देण्याच्या उद्देशाने कै. वामन प्रभाकर भावे, आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके आणि कै. लक्ष्मण नरहर इंदापूरकर यांनी १८६० साली महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. ‘मएसो’ने शिशु शाळेपासून उच्चशिक्षणापर्यंत आणि ..
Visit MES Website →
मएसो डॉक्युमेंटरी

आमच्याबद्दल
म.ए.सो बद्दल
१८६० मध्ये, तीन महान दूरदर्शी – वामन प्रभाकर भावे , वासुदेव बळवंत फडके आणि लक्ष्मण नरहर इंदापूरकर यांनी एकत्र येऊन एका कल्पनेचे बीज रोवले. भारताच्या स्वातंत्र्यपूर्व काळाचा ..
अधिक वाचा →
मुख्याध्यापक मनोगत
नमस्कार, महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी ही पुण्यातील एक नामवंत जुनी शिक्षण संस्था आहे .या संस्थेच्या अनेक शाळांपैकी म ए सो भावे प्राथमिक शाळा ही पुण्यातील सदाशिव पेठेतील शाळा आहे ..
अधिक वाचा →
शाला समिती
मा.सौ. आनंदी पाटील – अध्यक्ष, मा. प्रा.चित्रा नगरकर -महामात्र, मा.डॉ. मानसी भाटे -सदस्य, मा. श्री. सुधीर भोसले -सदस्य, मा. श्री. राजीव सहस्रबुद्धे – निमंत्रित सदस्य ..
अधिक वाचा →

पूर्व प्राथमिक विभाग मराठी माध्यम – खेळवाडी, छोटा गट, मोठा गट आणि प्राथमिक विभाग सेमी इंग्रजी – इयत्ता पहिली, दुसरी, तिसरी, चौथी,उमेद विभाग (कर्णबधिर युनिट) ..
अधिक वाचा →
प्रवेश
भावे प्राथमिक शाळा 1453/54 येथून इयत्ता 1ली ते 4थीसाठी मोफत प्रवेश अर्ज प्राप्त करा. त्याचवेळी नवीन प्रवेशा संबंधी ऑफिसमधून माहिती घेणे ..
अधिक वाचा →
भौतिक सुविधा
वर्ग खोल्या, मैदान व बाग, सभागृह, ग्रंथालय, प्रयोगशाळा, सुरक्षितता ..
अधिक वाचा →
बातम्या आणि अद्यतने
- Posts not found

फोटो गॅलरी




