'गुरुकुल चित्र काढा चित्र रंगवा ' स्पर्धेत म .ए .सो .भावे प्राथमिक शाळेला भरघोस यश मिळाले आहे . या स्पर्धेत शाळेला सर्वोत्कृष्ट सहभागासाठी बक्षीस जाहीर झाले आहे.. बक्षीसपात्र विद्यार्थ्यांची नावे खालील प्रमाणे आहेत .
इ . १ ली
- शर्विल रणजीत राऊत
- कृत्विक प्रविण गाडे
- त्रिशा संदेश मोरे
- रुशिता आशिष रजपूत
- शर्वरी समीर देवधर
- प्रणाली सुनील चव्हाण
इ . २ री
- स्वयंम प्रमोद आंबेडे
इ . ३ री
- कृषीका लखन तिकोणे
- अवनी शिवा मोरे
- स्वराली सुशांत बाणे
- अदिती अनंत देशमुख
- ईशा संदीप देशमुख
- स्वरा रासकर
इ . ४ थी
- सागर उमेश बनसोडे
- पौर्णिमा तानाजी लाळे
- स्वराज राजेश जाधव
- अनुष्का रामदास वाईगडे
- काव्या निलेश जाधव
- प्रसन्न विजय लडकत
- हर्षिता योगेश पालकर
- स्वरा विशाल मोरे
- वैष्णवी निळकंठ खंदारे
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक चित्रकला शिक्षिका सौ .ऐश्वर्या जोशी यांचे खूप खूप अभिनंदन??
माननीय मुख्याध्यापिका सौ . प्रतिभा गायकवाड व उपमुख्याध्यापिका सौ .वृषाली ठकार यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या चित्रकला शिक्षिका सौ .ऐश्वर्या जोशी यांचे कौतुक केले .
मा . मुख्याध्यापिका सौ . प्रतिभा गायकवाड व मा . उपमुख्याध्यापिका सौ .वृषाली ठकार यांनी मार्गदर्शक शिक्षकांचे व विद्यार्थ्यांचे कौतुक केले .

पाढे पाठांतर स्पर्धा-
द्वितीय क्रमांक - इंद्रजित कानगुडे
शब्दसाखळी स्पर्धा-
प्रथम क्रमांक - आराध्या पाटील
या विद्यार्थ्यांना सौ. वृंदा पंडित यांनी मार्गदर्शन केले होते .माननीय मुख्याध्यापिका सौ .प्रतिभा गायकवाड व उपमुख्याध्यापिका सौ . वृषाली ठकार यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे कौतुक केले .


महाराष्ट्र गर्ल्स एज्युकेशन सोसायटी हुजूरपागा लक्ष्मी रोड , पुणे आयोजित हुजूरपागा करंडक कला व क्रीडा आंतरशालेय क्रीडा स्पर्धेमध्ये म . ए . सो . भावे प्राथमिक शाळेच्या मुलींच्या संघाने लंगडी स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक पटकावला आहे . बॉल पासिंग स्पर्धेत मुलींच्या संघाने प्रथम क्रमांक मिळविला आहे तसेच अडथळा शर्यतीमध्ये व्दितीय क्रमांक मिळविला आहे .
या सर्वांना श्री .विशाल शितोळे , श्री . विवेक डफळ , श्री . राजेंद्र वेदपाठक यांनी मार्गदर्शन केले होते . मा.मुख्याध्यापिका सौ . प्रतिभा गायकवाड , मा.उपमुख्याध्यापिका सौ . वृषाली ठकार यांनी मार्गदर्शक शिक्षकांचे व विजेत्या विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
सुभाषित अभियान पुणे जनपद स्तरीय स्पर्धा २०२४.. या सुभाषित पाठांतर स्पर्धेत म .ए .सो . भावे प्राथमिक शाळेतील इयत्ता दुसरी मधील खालील विद्यार्थ्यांनी यश मिळविले आहे .
- प्रथम क्रमांक- समीक्षा कदम
- द्वितीय क्रमांक- आरोही कदम
- तृतीय क्रमांक- उत्कर्ष बोडस व स्वरा भावे
या सर्व विद्यार्थ्यांना संस्कृत शिक्षिका मृणालिनीताई खरे यांनी मार्गदर्शन केले होते . माननीय मुख्याध्यापिका सौ .प्रतिभा गायकवाड व माननीय उपमुख्याध्यापिका सौ . वृषाली ठकार यांनी सर्व विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे कौतुक केले .
म.ए .सो . रेणुका स्वरूप गर्ल्स मेमोरियल हायस्कूल आयोजित पुनव करंडक आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धेत म.ए .सो .भावे प्राथमिक शाळेतील जान्हवी बागव हिने एकूणात द्वितीय क्रमांक पटकावला..जान्हवीला श्रीमती रेणुका महाजन यांनी मार्गदर्शन केले होते .
मुख्याध्यापिका सौ .प्रतिभा गायकवाड व उपमुख्याध्यापिका सौ . वृषाली ठकार यांनी या विद्यार्थिनीचे व तिला मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षिका श्रीमती रेणुका महाजन यांचे कौतुक केले .
आपल्या म .ए .सो .भावे प्राथमिक शाळेतील ज्येष्ठ शिक्षिका रेणुका मधुकर महाजन यांना दि. २२ जून २०२४ रोजी "ज्ञानांजन एज्युकेशन सोसायटी" द्वारा उल्लेखनीय शैक्षणिक कार्यासाठी "ज्ञानांजन युवा पुरस्काराने" सन्मानित करण्यात आले. ज्ञानांजन शिष्यवृत्ती प्रदान सोहळ्यात हा पुरस्कार त्यांना देण्यात आला.
शाळेच्या मा. मुख्याध्यापिका प्रतिभा ताई गायकवाड, उपमुख्याध्यापिका वृषाली ठकार यांच्या सोबत सर्व शिक्षक, पालक आणि विद्यार्थी यांनी त्यांचे या वेळी अभिनंदन केले. रेणुका महाजन यांचे हार्दिक अभिनंदन.
- मिहीर हेमंत शिंदे.
- आराध्या प्रसाद पाटील.
- चैतन्य पुष्कर दामले.
- मानसी श्रीराम आमडेकर
- तनिष्का जयदीप अरगडे
- अंजनी निवृत्ती चौधरी
- अनिकेत वाल्मिक ढाकणे
- वल्लरी मनिष मोरे
- अर्णव सचिन काळे
- कैवल्य भूषण पवार
- कृष्णनील जयंत वाणी
- श्रीयश उदय पाटील
- श्रेया प्रदीप अभंग