सन 2024 – 25 प्रवेशा संदर्भात
इ .१ली साठी ( सन २०२४ – २५ )म.ए.सो भावे प्राथमिक शाळेत नवीन प्रवेश सुरु आहेत. वयाची ६ वर्षे पूर्ण असणाऱ्या बालकांच्या पालकांनी खालील प्रवेशाची लिंक भरून आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करावा .
Click Here
सन 2023 /24 प्रवेशा संदर्भात
प्रवेश प्रक्रिया
-
- दिलेल्या लिंक वरून ऑनलाईन चौकशी फॉर्म सबमिट करा किंवा
- भावे प्राथमिक शाळा 1453/54 सदाशिव पेठ, पुणे 30 येथे भेट द्या.०२०-२४४७२४८९ फोन करुन या.
- प्रवेश प्रक्रिया-भावे प्राथमिक शाळा 1453/54 येथून इयत्ता 1ली ते 4थीसाठी मोफत प्रवेश अर्ज प्राप्त करा. त्याचवेळी नवीन प्रवेशा संबंधी ऑफिसमधून माहिती घेणे.
- प्रवेश अर्ज 20फेब्रुवारी नंतर खालील वेळात प्राप्त करू शकता.
वेळ
सोम ते शुक्र – 10 ते3
शनिवार – 11 ते 2
(रविवार व सुट्टीचे दिवस वगळता.) - नवीन प्रवेश अर्ज प्राप्त केल्यानंतर प्रवेश अर्ज बिनचूक भरणे.
- भरलेला प्रवेश अर्ज भावे प्राथमिक शाळा सदाशिव पेठ येथे15मार्च नंतर11 ते 3 या वेळात ऑफिसमध्ये स्वीकारले जातील .
- प्रवेश अर्ज देतेवेळी मूल बरोबर असणे आवश्यक आहे.
- इ.२रीते४थी साठी प्रवेश घ्यावयाचा असल्यास पूर्वीच्या शाळेचा शाळा सोडल्याचा दाखला, संचयी नोंद पत्रक आवश्यक आहे.
Online प्रवेश प्रक्रिया
online प्रवेशासाठी खाली दिलेल्या लिंक वर जाऊन फॉर्म भरून त्याची प्रिंट काढून भावे प्राथमिक शाळा सदाशिव पेठ पुणे 30 येथे जमा करून योग्य त्या कागदपत्रांची पूर्तता करून आपला प्रवेश निश्चित करा.
शाळा प्रवेशासाठी वय निकष
इ.1ली – 6 वर्षे पूर्ण -( 1 ऑक्टोबर 2016 ते 31डिसेंबर 2017)
इ.2री – 7 वर्षे पूर्ण
इ.3री – 8 वर्षे पूर्ण
इ.4थी – 9 वर्षे पूर्ण
( *प्रवेश मर्यादित आहेत.)
शाळा प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रे
- मूळ जन्म प्रमाणपत्र
- राहण्याचा पुरावा(रेशनकार्ड, लाईट बील)
- जात प्रमाणपत्र (असल्यास)
- आधार कार्ड (विद्यार्थ्याचे)
- उत्पन्नाचा दाखला (लागू असल्यास
- छायाचित्र (विद्यार्थ्याचे)
- मार्कशीट /रिपोर्ट कार्ड / संचयीपत्रक -शाळा देते(लागू असल्यास)
अतिरिक्त नोंदी
- भावे प्राथमिक शाळा , मूळ जन्म दाखला प्रमाणपत्र वगळता इतर मूळ कागदपत्रे ठेवत नाही .परंतु प्रवेशाच्या वेळी मूळ कागदपत्रे दाखविणे आवश्यक आहे.
- प्रवेश फॉर्म सोबत मूळ जन्म दाखला व इतर कागदपत्रांच्या छायांकित प्रति जोडाव्यात.
- प्रवेश प्रक्रियेत काही अडचण आल्यास 020-24472489 या नंबर वर संपर्क साधा.