गोकुळ अष्टमी निमित्त शाळेमध्ये दही हंडी सारखीच यंदा पुस्तक हंडी सारखा नाविन्यपूर्ण उपक्रम साजरा झाला.मुलांनी गोलात बसून पुस्तक वाचन केले.राधा कृष्ण रुपात सजुन आलेली मुले जणू गोकुळच.