About College and Mes

म.ए.सो भावे प्राथमिक शाळा ,पुणे

Bhave school

१८९६ जानेवारी मध्ये “पुणे नेटिव्ह इन्स्टिट्युशन -मराठी शाळा” या नावाने शाळेची स्थापना झाली.तेव्हा शाळेचे पहिले मुख्या. मा.श्री.क्षीरसागर होते व त्यांच्या सोबत ८ शिक्षकांचा स्टाफ होता.नंतर १९२३ मध्ये नानावाड्याजवळील संस्थेच्या मालकीच्या इमारतीत शाळा भरु लागली. शाळेची प्रगती पाहून सदाशिव पेठेत स्थलांतर झाले.त्यावेळी शाळेचे नाव ” सदाशिव पेठ मराठी शाळा ” असे ठेवण्यात आले. १९ आँक्टो.१९३१ पासून सध्याच्या दगडी इमारतीत शाळा सुरु झाली..

Read More →

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी (म.ए.सो) बद्दल
राष्ट्रीय शिक्षण देण्याच्या उद्देशाने कै. वामन प्रभाकर भावे, आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके आणि कै. लक्ष्मण नरहर इंदापूरकर यांनी १८६० साली महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. ‘मएसो’ने शिशु शाळेपासून उच्चशिक्षणापर्यंत आणि ..
Visit MES Website →

मएसो डॉक्युमेंटरी

Mes founders
Scroll to Top